Health

kale manuke khanyache fayde

By Ashish Kale

April 20, 2022

Worth to Share

Note Tap the screen for the next slide (अगले स्लाइड के लिए स्क्रीन टैप करें)

Phone

काळे मनुके हे काळया द्राक्षांपासून बनवले जातात. काळया द्राक्षांना वाळवून, त्यावर प्रक्रिया करून त्याच्या मनुका तयार केले जातात.

KALE MANUKE  KASHAPASUN BANTAT

काळ्या मनुका मध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, विटामिन सी इत्यादी पोषक घटक असतात. यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते.

काळ्या मनुक्यातील पोषक तत्वे

काळे मनुके हृदयाच्या आरोग्यासाठी फारच उपयुक्त ठरतात. यातील Resveratrol नावाच्या घटकामुळे रक्ताच्या गुठळ्या होत नाहीत. तसेच हृदयविकाराचा धोका कमी होतो.

हृदयासाठी उपयुक्त

काळे मनुके खाण्यामुळे आपला रक्तदाबही नियंत्रित राहू शकतो. तसेच रक्तातील वाईट कोलेस्टेरॉलचा स्तर सुद्धा कमी होऊ शकतो. यामुळे काळे मनुके नेहमी खावे.

रक्तदाब नियंत्रणात राहतो

काळ्या मनुक्यात लोह आणि इतर जीवनसत्वेही भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास फायदा होतो. यासाठी रात्री भिजत घातलेले मनुके सकाळी चावून खावेत.

हिमोग्लोबिन वाढण्यास मदत

काळ्या मनुक्यामुळे आपल्या डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहते. तसेच रेटिनाला ऑक्सिडेटीव डॅमेज होण्यापासून सुद्धा वाचवले जाऊ शकते.

डोळ्यांसाठी उपयुक्त

काळ्या मनुक्याचा ग्लायसेमिक इंडेक्स 70 पेक्षाही कमी असतो. त्यामुळे मधुमेह आटोक्यात राहण्यास मदत होऊ शकते.

मधुमेहासाठी फायदेशीर

रोज सकाळी उठून भिजत घातलेल्या काळ्या मनुका खाल्ल्यामुळे अशक्तपणा दूर होऊ शकतो. तसेच यामुळे रोगप्रतिकार  शक्ती वाढण्यास मदत होते.

रोगप्रतिकार शक्ती वाढते

काळ्या मनुकांचे दररोज सेवन केल्यामुळे पोट साफ होते. तसेच बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होऊ शकते. त्यामुळे काळ्या मनुकांचे  नेहमी सेवन करावे.

बद्धकोष्ठता दूर होते

काळ्या मनुक्याच्या सेवनामुळे शरीराचे पित्त कमी होण्यास खूप मदत होते. तसेच ऍसिडिटी किंवा आम्लपित्ताचा त्रास ही कमी होतो.

पित्त कमी करण्यास उपयुक्त

काळ्या मनुक्याच्या सेवनाने आपला मेंदू अत्यंत तल्लख होऊ शकतो. तसेच मुलांची स्मरणशक्ती आणि एकाग्रताही वाढू शकते.

स्मरणशक्ती वाढते

काळ्या मनुक्यात असलेल्या पोषक घटकांमुळे पौरुषत्व वाढण्यास मदत होते. तसेच स्त्रियांच्या कठीण दिवसांमध्ये ही खूप फायदा मिळू शकतो.

पौरुषत्व वाढते

रोज काळे मनुके खाल्ल्यामुळे हिमोग्लोबिन कमी होणे, अशक्तपणा येणे अशा समस्यांपासून स्त्रियांची सुटका होऊ शकते. तसेच वंध्यत्वावरही काळे मनुके उपयुक्त ठरतात.

वंधत्वापासून सुटका

काळे मनुके खाण्याचे सांगितलेली फायदे हे केवळ माहितीस्तव सांगितले आहेत. यांचा उपयोग करण्याआधी आपल्या फॅमिली डॉक्टरशी विचार विमर्श जरूर करावा.

Summary

Mutton khane ke fayde

Next Web Story

To visit next Web Story,  Swipe Up the following button  or Click on it 🙏 Thank You!