Health

Akrod Khanyache Fayde

By Malvika Kashyap

May 17, 2022

Worth to Share

Note Tap the screen for the next slide

Phone

सुक्‍या मेव्यामधील अक्रोड आपल्या शरीरासाठी खूपच आरोग्यदायी ठरते. यात असलेल्या कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, इ. मुळे हृदय आणि मेंदूला खूप फायदा होतो.

फायदेशीर अक्रोड

रोज अक्रोड खाल्ल्यामुळे आपल्या मेंदूची ताकद वाढते. तसेच यातील पोषकद्रव्ये मेंदूची तीक्ष्णता वाढवण्यासाठी सुद्धा खूप मदत करतात.

मेंदूची ताकद वाढवते

अक्रोड रोज खाणे खूप चांगले असते. यामुळे आपल्या मेंदूला आलेला तणाव कमी होतो.  तसेच आपल्याला झोपही शांत आणि  आरामदायक लागते.

तणाव कमी करते

रोज अक्रोड खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये असलेल्या खराब कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी होऊ शकतो. त्यामुळे नियमित अक्रोड जरूर खावे.

खराब कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते

अक्रोड मध्ये असलेल्या या बायोटिन आणि विटामिन 32 या पोषक द्रव्यामुळे आपल्या केस गळण्याची समस्या दूर होऊ शकते.  तसेच केसांचे आरोग्य राखले जाते.

केस गळती थांबते

अक्रोड मध्ये आवश्यक अँटीऑक्सिडेंटस् आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिड असतात. यामुळे आपल्या हृदयाला याचा खूप फायदा होऊ शकतो.

हृदयासाठी फायदेशीर

नियमित अक्रोडचे सेवन करणे गरोदर असलेल्या स्त्रियांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते.  रोज अक्रोड खाल्ल्याने बाळाला सर्व पोषक घटक मिळू शकतात.

गरोदरपणात लाभ होतो

रोज अक्रोड खाल्ल्यामुळे कॅन्सर आणि हृदय विकाराचा धोकाही कमी होऊ शकतो.  तसेच मधुमेह रुग्णांसाठी ही  अक्रोड फायदेशीर ठरू शकते.

कॅन्सर आणि मधुमेहामध्ये फायदेशीर

अक्रोड खाण्याचे सांगितलेले सर्व फायदे हे केवळ माहितीसाठी सांगितले आहेत. यातील कुठल्याही बाबतीत अक्रोड चा उपयोग करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Summary

Javas Khanyache Fayde

Next Web Story

To visit next Web Story,  Swipe Up the following button  or Click on it 🙏 Thank You!