Health Tips

javas khanyache fayde

By Malvika Kashyap

April 22, 2022

Worth to Share

Note Tap the screen for the next slide (अगले स्लाइड के लिए स्क्रीन टैप करें)

Phone

प्रत्येकालाच सुंदर दिसायला आवडतं. यासाठी ब्युटी क्रीम, फेस मास्क, सौंदर्यप्रसाधने,  ब्युटी पार्लर इत्यादींचा भरपूर वापर आपण करत असतो.

सुंदर दिसण्यासाठी खटाटोप

परंतु केवळ बाह्य उपायांनी सौंदर्य येत नसते. आपल्याला आंतरिक उपायसुद्धा करावे लागतात. यासाठी पोषक तत्वे असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा लागतो.

आंतरिक सौंदर्याचे महत्व

जर आपल्याला तरुण, चमकदार आणि टवटवीत त्वचा हवी असेल, तर 3-4 चमचे रोज उपाशीपोटी जवसाचे सेवन करावे.

जवसामुळे त्वचा राहते टवटवीत

जर आपली पाठ दुखत असेल तर जवस कपड्यात बांधून दुखण्यावर लावावे.  यामुळे पाठीच्या नसा मोकळ्या होऊन पाठदुखी दूर होऊ शकते.

पाठदुखी वर फायदेशीर

रोज थोडेसे जवसाचे सेवन केल्याने आपली पचनक्रिया सुधारते. तसेच त्याने पित्त सुद्धा कमी होते. त्यामुळे जवसाचे सेवन हे  खूप फायदेशीर ठरते.

जवसाने पाचन सुधारते

जवस खाण्याने आपल्या हिरड्या मजबूत होतात. तसेच दातदुखी वर जवसाचे तेल लावल्याने खूप फायदा होऊ शकतो.

हिरड्या व दातदुखी साठी फायदेशीर

जवसाच्या पीठाने छाती शेकावी. यामुळे छातीतील कफ पातळ होतो आणि तो बाहेर येतो. तसेच जवसामुळे मुळे ताप सुद्धा कमी होऊ शकतो.

कफ आणि ताप कमी होतो

जवसात अँटी ऑक्सीडेंट असतात. हे आपल्या शरीराला आतून डीटॉक्स करतात. यामुळे यकृताच्या समस्या दूर होऊ शकतात.

शरीराला डिटॉक्स करते

रोज एक चमचा जवस पावडर खाल्ल्याने हाडांना मजबुती मिळते. तसेच जवसामुळे आपली भूकही नियंत्रणात राहू शकते.  यामुळे वजन कमी होऊ शकते.

हाडे मजबूत होतात

जवसात भरपूर प्रमाणात फायबर असतात. याच्या सेवनाने पोट नेहमी साफ राहण्यास मदत होते. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्यांनी जवस खावे.

पोट साफ राहते

जवसात असलेल्या फायबर्समुळे रक्तातील शर्करा आणि कोलेस्ट्रॉल सुद्धा नियंत्रणात राहते. जवसामुळे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी होतात.

कोलेस्ट्रॉल नियंत्रण

जवसाच्या सेवनामुळे आपले ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. यामुळे हार्ट अटॅक, किडनीचे आजार तसेच पक्षाघात यासारख्या समस्या दूर राहू शकतात.

ब्लड प्रेशर नियंत्रित करते

जवसामध्ये भरपूर प्रमाणात लोह अर्थात आयरन असते. यामुळे शरीरातील रक्त शुद्ध होण्यास मदत होते. तसेच ॲनिमिया मध्येही जवस फायदेशीर ठरते.

ॲनिमिया मध्ये फायदेशीर

जवसाचे सांगितलेले फायदे हे फक्त माहितीसाठी सांगितले आहेत. आपल्या आहारात जवसाचा समावेश करण्यापूर्वी तज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

Summary

Khichdi khane ke fayde

Next Web Story

To visit next Web Story,  Swipe Up the following button  or Click on it 🙏 Thank You!