Health Tips

lasun khanyache fayde

By Malvika Kashyap

May 27, 2022

Worth to Share

Note Tap the screen for the next slide

Phone

भारतीय आहारामध्ये भाजीपासून कुठल्याही डाळीमध्ये लसणाचा वापर केला जातो.  पदार्थाला खमंग आणि चविष्ट चव देणाऱ्या लसणाचे फायदे ही खूप आहेत.

लसणाचा भरपूर वापर

आहारामध्ये नियमित लसणाचा समावेश केल्यास आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्‍ती वाढते. तसेच शरीराला विविध प्रकारचे उपयुक्त घटक मिळतात.

रोगप्रतिकार शक्ती वाढवते

काही पुरुषांना शीघ्रपतनाचा त्रास होतो. त्यांनी नियमितपणे लसणाचे सेवन करावे. यामुळे रक्ताचा पुरवठा सुरळीत होऊन पुरुषांची ताकद वाढते.

पुरुषांची ताकद वाढवते

लसणाच्या नियमित सेवनाने शरीरामध्ये वाढलेली कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊ शकते. यामुळे हृदयाला सुद्धा याचा खूप फायदा मिळतो.

कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते

नियमित आहारात लसूण खाल्ल्यास त्यातील एंटीऑक्सीडेंटस् शरीराला मिळतात.  यामुळे आपल्या केस आणि त्वचेला सुद्धा याचा खूप फायदा होतो.

एंटीऑक्सीडेंटस्

गर्भावस्थेमध्ये लसणाच्या सेवनामुळे महिलांना खूप फायदा होऊ शकतो परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच याचा आहारामध्ये समावेश करावा.

गरोदरपणातील लाभ

जर तुम्हाला भरपूर प्रमाणात घशाची खवखव होत असेल तर थोडासा सोललेला कच्चा लसूण खावा. कच्चा लसूण खाल्ल्यामुळे घशाची खवखव थांबते.

घशाची खवखव थांबवते

मधुमेहावर नियंत्रण मिळविण्यासाठी सुद्धा लसणाचा वापर केला जातो. लसणाच्या नियमित सेवनामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहू शकते.

मधुमेहामध्ये उपयुक्त

लसूण खाण्याचे सांगितलेले फायदे ज्ञानार्जनापुरते मर्यादित ठेवावेत. आहारामध्ये याचा योग्य प्रमाणात वापर करावा. कुठल्याही समस्येकरिता  डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Summary

Kamjori kaise dur kare?

Next Web Story

To visit next Web Story,  Swipe Up the following button  or Click on it Thank You!