||गण गण गणात बोते||

 चला भक्तगण हो मिळूनी वंदुया महाराजांना.. परब्रह्माची आली प्रचिती शेगावनिवासीयांना..!

||जय गजानन माऊली||

भक्तीचा हा मार्ग तुम्ही चिरकाल स्मरणात ठेवावा.. भक्तांनो 'गण गण गणात बोते' मंत्र नेहमी जपावा..

3.

आनंदित होती भक्तजण सारे सोहळा तो पाहुनी.. भक्तांसाठी गजानन महाराज आले बघा शेगावी धावुनी.. Gajanan Mararaj Status Marathi

4.

एकच आशा आमच्या मनी, आनंद सदा जीवनात खेळावा.. पदोपदी आम्हास गजानन महाराजांचा आशीर्वाद मिळावा.. Gajanan Maharaj Status Marathi

5.

नसतात इतर कुठलेही विचार, मनी असते महाराजांचीच भक्ती.. गजानन महाराजांच्या आशीर्वादाने मिळते आम्हाला प्रचंड शक्ती..

||गण गण गणात बोते||

मिळाला आम्हाला शेगावी, खऱ्या सुखाचा ठेवा.. मनापासून करतो आम्ही, श्री गजानन महाराजांची सेवा..!

7.

संकटातून तारावया महाराज लवकर तुम्ही धावा आता.. संत श्री गजानन महाराजांच्या चरणी ठेवतो माझा माथा..!

||श्री गजानन महाराज प्रसन्न||

दुःखात आमच्या नेहमीच साथ दिली योगीराजांनी.. रोजच करतो पठण आम्ही श्री गजानन महाराजांची बावन्नी..

9.

योगीराजांच्या आशीर्वादाने माझ्या जीवनाचा व्हावा प्रारंभ.. श्री गजानन महाराजांचे 21 अध्याय वाचावयास करितो आता आरंभ..

10.

शेगावीचा संत योगीराज प्रसन्न होतो सर्व सज्जनांस.. गजाननाच्या आशीर्वादाने मोक्ष प्राप्त होईल आम्हास..

शेगाव निवासी  संत श्री गजानन महाराज की जय

कष्ट दूर होती करिता त्यांना वंदन.. शेगावी वसले योगी श्री गजानन..! Gajanan Maharaj Status Marathi

||संत श्री गजानन महाराज की जय||

योगीराजांच्या चरणी गर्दी जमली तोबा.. शेगावी प्रकटले संत श्री गजानन बाबा..

Arrow